
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ

Monsoon forecast 2024|पाऊस म्हटले की शेतकऱ्यांसाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने अतिशय महत्त्वपूर्ण असतात. या महिन्यांमध्ये लावण्यात येणारी अधिकतम पिके पावसावर निर्भर असतात. त्यानंतर येणारे महिने धरणाच्या, विहिरींच्या, तसेच नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. परंतु या जलसाठ्यांमध्ये पाणी असण्यासाठी जून, जुलै,…

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ हा आता अतिशय धोकादायक मुद्दा बनला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनामुळे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याच प्रदूषणाने आता सरकारला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आजकाल जे मोठे…

बैलगाडा शर्यतीला आता नुकतीच परवानगी मिळाली असताना हा खेळ पूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. ह्या खेळावर अनेक रोजगार तसेच बैलांच्या जातींचे संवर्धन आणि शेतकऱ्यांना 4 पैश्यांची मिळकत प्राप्त होते. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारे खेळल्या…

आज आपण पाहतो कि जागतिक बाजाराच्या आवक-जावकांवर शेतमालाचे भाव ठरताना दिसून येतात. अश्यात शेतात लागणाऱ्या बियाण्यांचे भाव मात्र काही फारसे कमी-जास्त होताना आढळून येत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून हवामानात फार वेगळे बदल दिसून येत आहेत जसे कि पेरणीच्या काळात पाऊस…

भेंडवळ घटमांडणी ही जगप्रसिद्ध अशी घटमांडणी असून देशाच्या राजापासून तर शेताच्या सर्जापर्यंतचे भाकीत दरवर्षी करताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे हे भाकीत 80 ते 90% खरे ठरते असे स्थानिकांचे म्हणणे आहे परंतु तुम्ही कधी याबाबत ऐकले होते का? तर चला मग…

भेंडवळ घटमांडणी ही गेल्या 371 वर्षांपासून भेंडवळ गावातील शेतात केली जात आहे. सदर परंपरा तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी 1650 वर्षाच्या नक्षत्र अभ्यासावरून सुरू केली होती जी आता त्यांच्या वंशजांनी म्हणजेच पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी देखील…

मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी खतांचे दर वाढले अश्या बातमीमुळे एकच खळबळ देशभर तसेच राज्यभर उडाली. त्यातच शेतकऱ्यांना आधीच शेतमाल भाव कमी मिळत असल्याच्या चर्चा असताना अजून एका अफवेने पेट घेतला. ही अफवा म्हणजे शेतकऱ्यांना सरकारद्वारे अनुदान तत्वावर खत उपलब्ध…

सध्या जगामध्ये अनेक देशांचे युद्ध सुरू आहे ज्यामध्ये इस्राएल – पॅलेस्टाईनमध्ये मोठ्याप्रमाणावर युद्ध सुरू आहे. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या संसाधनांचे अतोनात नुकसान होत आहे. अश्यातच अजून काही देशांचे युद्ध चर्चेला आले आहेत ते म्हणजे युक्रेन आणि रुसचे युद्ध आणि हमास व…

नुकत्याच केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कांद्यावरील निर्यात बंदी ४ मे रोजी काढण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांद्वारे स्वागत करण्यात येत असून आनंदही व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून कांद्यावर लागलेल्या निर्यात बंदीमुळे…