महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
शेतकरी बातम्या, योजना, मार्गदर्शन व माहिती आणि बाजार भाव
खालील माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून त्यांना सहाय्यक आहे.
काय आहे भेंडवळ घटमांडणी आणि येणाऱ्या वर्षाचे भाकीत कसे ठरते, जाणून घ्या!
भेंडवळ घटमांडणी ही गेल्या 371 वर्षांपासून भेंडवळ गावातील शेतात केली जात आहे. सदर परंपरा तपस्वी...
खतांचे दर वाढल्याची बातमी ठरली अफवा, शेतकरी विरोधी सरकार दाखवण्याचा होता प्रयत्न
मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी खतांचे दर वाढले अश्या बातमीमुळे एकच खळबळ देशभर तसेच राज्यभर...
यावर्षी फक्त इतका आंबा निर्यात होणार, शेतकरी व निर्यातदारांवर युद्धाचे सावट
सध्या जगामध्ये अनेक देशांचे युद्ध सुरू आहे ज्यामध्ये इस्राएल - पॅलेस्टाईनमध्ये मोठ्याप्रमाणावर युद्ध सुरू आहे...
कांद्यावरील निर्यात बंदी काढण्यात आली, वाचा कोणत्या देशाला विकू शकता कांदा…
नुकत्याच केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कांद्यावरील निर्यात बंदी ४ मे रोजी काढण्यात आली आहे आणि...