खूनचिठ्ठी: आपत्ती व्यवस्थापन मदत

दुष्काळ जाहीर: अखेर राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर! १२ मोठ्या सवलती लागू; पाहा संपूर्ण यादी

राज्यातील गंभीर पर्जन्य तुटीच्या पार्श्वभूमीवर अखेर महाराष्ट्र शासनाने राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला असून, खरीप हंगामातील प्रथम कळ म्हणजेच ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या या सर्व तालुक्यांमध्ये तातडीने १२ मोठ्या सवलती आणि दुष्काळ निवारण उपाययोजना लागू करण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यापूर्वी राज्य सरकारने दुष्काळाची...

अतिवृष्टी नुकसान भरपाई: शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,215 कोटी निधी थेट जमा सुरू; पहा जिल्हानिहाय यादी व मदतीचे दर

महाराष्ट्रात चालू पावसाळी हंगामात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेली खरिपाची पिके उद्ध्वस्त झालेल्या लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा देत राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) ₹२,२१५ कोटींचा थेट नुकसान भरपाई निधी मंजूर केला आहे. या निधीचे थेट बाधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे वितरण करण्याची प्रशासकीय प्रक्रिया जिल्हा स्तरावर...

No posts to display