शेतकरी हेल्पलाईन

हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ताज्या कृषी बातम्या, अभ्यासपूर्ण शेती मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचे विश्लेषण देणारे डिजिटल माहिती व्यासपीठ आहे.

खरीप पीक विमा २०२६: राज्य शासनाकडून संपूर्ण नियमावली जारी; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही भरपाई? पाहा नवे नियम!

राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या संकटात सापडणाऱ्या बळीराजासाठी खरीप पीक विमा २०२६ अंतर्गत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा...

“जिथे पाऊस नाही तिथे पीक सर्वेक्षण करा”; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या परिस्थितीची दखल घेत, आज मंगळवारी पार...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२६: १६ फळपिकांना १००% अनुदान, GR आणि महाडीबीटी ऑनलाईन अर्ज पद्धत

महाराष्ट्रातील कोरडवाहू, अवर्षणग्रस्त आणि बागायतदार शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यातून शाश्वत आर्थिक...

DCS (डीसीएस) ई-पीक पाहणी: मोबाईल ॲपवरून ७/१२ वर पिकांची अचूक नोंद कशी करावी?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ साठी संपूर्ण राज्यात डिजिटल...

शेतीला दारू पाजण्याचा काय आहे प्रकार? जाणून घ्या शेतातील अनोखा प्रयोग

.ruby-table-contents, .rbtoc, .toc-header, .table-of-contents, .ez-toc-container, #toc_container, .lwptoc, .wp-block-table-of-contents, .rank-math-toc-block { display: none !important; visibility: hidden !important; height: 0 !important;...

केणा वनस्पती: भयंकर तण की पौष्टिक रानभाजी? जाणून घ्या 5 फायदे

सध्या पावसाळ्यात शेताच्या बांधावर, पिकांच्या ओळींमध्ये आणि मोकळ्या जागेत एक अतिशय वेगाने वाढणारे आणि जमिनीलगत पसरणारे तण सर्वत्र दिसत...

या विद्यापीठात फक्त २ रुपये घेऊन जा आणि गाजरगवताचा कायमचा नायनाट करा! काय आहे हा विषय? वाचा सविस्तर

तुम्ही तुमच्या शेतातील गाजरगवतामुळे त्रस्त आहात का? यावर मेक्सिकन भुंगा हा एक अत्यंत प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. महाराष्ट्रातील...

कपाशी पातेगळ उपाय: स्वयंपाकघरातील ४ पदार्थांचा १ देशी फॉर्म्युला; गळती जागेवरच ९०% थांबवून पांढरी माशी कायमची पळवा!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रात कपाशीच्या रानात फेरफटका मारला की काळजात चर्रर्र होते. ऑगस्ट आणि...

मोफत टॉनिक: सूक्ष्म अन्नद्रव्य विकत आणताय? ‘या’ १ वनस्पतीच्या पानांपासून बनवा शेतीचं टॉनिक!

शेतकरी मित्रांनो, आज आपण मोफत टॉनिक कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शेतीमधील उत्पादन खर्च वेगाने...

विहिरीला थोडाही धक्का न लागता, आतले मोठे झाड मुळासकट सुकेल! फक्त सलाईनच्या ‘या’ ३ सोप्या देशी उपायांचा वापर करा…

विहिरीतील झाड मुळासकट सुकेल: विहिरीच्या बांधकामाला धोका न होता सलाईन व डिझेल/ग्लायफोसेटच्या ३ सोप्या उपायांनी विहिरीतील मोठे झाड मुळासकट वाळवण्याची खात्रीशीर पद्धत जाणून घ्या.

बायोमिक्स खत: रासायनिक खर्च वाचवणारे हे ३ सोपे आणि खात्रीशीर उपाय

बायोमिक्स खत हे शेतीमधील रासायनिक खतांचा वाढता खर्च आणि पिकांवरील अवाढव्य फवारणी खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि...