खूनचिठ्ठी: मागेल त्याला शेततळे योजना

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: शेतकऱ्यांना दिवसा मिळणार अखंड वीज; ९०% ते ९५% थेट अनुदान

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या थ्री-फेज विजेमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात, कडाक्याच्या थंडीत आणि विषारी साप, विंचू व बिबट्या-रानडुकरांच्या जीवघेण्या धोक्यात विहिरीवर पाणी देण्यासाठी जावे लागत होते. शेतकऱ्यांचा हा त्रास कायमचा संपुष्टात आणण्यासाठी आणि सिंचनासाठी दिवसा अखंड ८ तास मोफत व स्वच्छ सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' (PM-KUSUM Component-B) संपूर्ण राज्यभरात युद्धपातळीवर सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत...

No posts to display