खूनचिठ्ठी: संजय राठोड

महाराष्ट्र दुष्काळ: अखेर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ‘या’ दिवसापूर्वी पहिली अधिसूचना, उद्यापासून पंचनामे; कोणत्या तालुक्यांचा समावेश?

राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर अत्यंत मोठा आणि दिलासादायक प्रशासकीय निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने राज्यातील खरीप पिके मोठ्या प्रमाणावर करपून गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, प्राथमिक आकडेवारीच्या आधारे शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिकृत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्र...

No posts to display