खूनचिठ्ठी: kharif pik pahani last date

DCS (डीसीएस) ई-पीक पाहणी: मोबाईल ॲपवरून ७/१२ वर पिकांची अचूक नोंद कशी करावी?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२६ साठी संपूर्ण राज्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच नवीन DCS MH प्रणालीवर आधारित ई पीक पाहणी मोहीम पूर्ण ताकदीने लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक (AgriStack) अभियानांतर्गत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची प्रत्यक्ष नोंद उपग्रहाशी जोडून थेट गाव नमुना १२ (सातबारा उतारा) वर डिजिटल स्वरूपात नोंदवली जात आहे. सातबारा...

No posts to display